कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग राज्यात वेगाने पसरतोय. त्याला अटकाव घालण्यासाठी म्हणून लसीकरण खूप गरजेचे आहे.